Home हिंदी ‘माझा बाप्पा, सर्वांचा बाप्पा’ : व्हिडिओ च्या माध्यमातून घरोघरी पोहोचले बप्पा

‘माझा बाप्पा, सर्वांचा बाप्पा’ : व्हिडिओ च्या माध्यमातून घरोघरी पोहोचले बप्पा

612

यंदा गणेशोत्सवाचे सार्वजनिक रूप बघायला मिळाले नाही. म्हणून ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ ने ‘माझा बाप्पा, सर्वांचा बाप्पा’ हा उपक्रम राबविला होता. अनेकांनी आम्हाला आपल्या बप्पा चे व्हिडिओ पाठविले. या माध्यमातून घरचा बप्पा अनेकांपर्यंत पोहोचला. जणू याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप मिळाले. या बप्पा चे दर्शन आपल्याला सुद्धा घेता यावे या साठी बातमीत विडिओ देण्यात आले आहेत. तुमच्या घरच्या गणेशाचे व्हिडिओ आम्हाला जरूर पाठवा.

भाजप चे प्रदेश महामंत्री तथा नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील घरच्या बप्पा चे दर्शन 28 लोकांनी घेतले.

नागपूरचे बसंत तिवारी यांच्या घरच्या इको फ्रेंडली ट्री गणेश बप्पा चे दर्शन 27 लोकांनी घेतले.

जरिपटका चे किसन बालानी यांच्या घरच्या बप्पा चे दर्शन 20 लोकांनी घेतले.

 

तुमच्या घरच्या गणेशाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा. आमच्या यू ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा. 

आमचा ईमेल

aatmnirbharkhabar@gmail.com

आमचा यू टयुब चॅनल 

https://www.youtube.com/channel/UC14dCgUHy2WVJ8vG5GcrrlQ