Home मराठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजाज चे माजी चेअरमन राहुल बजाज यांना...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजाज चे माजी चेअरमन राहुल बजाज यांना दिली आदरांजली

502

नागपूर ब्यूरो: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल बजाज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की यशस्वी उद्योजक, समाजसेवक आणि बजाज चे माजी चेअरमन राहुल बजाज यांना माझी आदरांजली पद्मभूषण ने सन्मानित राहुल जी सोबत माझे गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्तिगत संबंध होते मागील पाच दशकांपासून बजाज ग्रुप चे नेतृत्व करणारे राहुल जी यांनी उद्योग जगतात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ईश्वर राहुल जींचा आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या परीजनास या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती देवो हीच माझी आदरांजली.