Home Nagpur महिला धावपटू संजना जोशी कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर शहरात परतली

महिला धावपटू संजना जोशी कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर शहरात परतली

517

नागपूर मधून निवड झालेली पहिली महिला धावपटू संजना जोशी कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर नागपूर शहरात परतली आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. राधाकृष्णन बी. यांनी संजना जोशीची भेट घेऊन, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.