Home Award शाहीन जमीर हकीम “विदर्भ आयडल पुरस्काराने” सन्मानित

शाहीन जमीर हकीम “विदर्भ आयडल पुरस्काराने” सन्मानित

399

नागपुर ब्यूरो। सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गड़चिरोली जिल्ह्याच्या अहेरी येथील शाहीन जमीर हकीम यांना आज ऑन धिस टाईम मीडिया प्रायव्हेट लीमिटेड तर्फे मानाचा विदर्भ आयडल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्याचे अर्थमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार, अभितेने व नाम फाउंडेशन चे अध्यक्ष मकरंदजी अनासपुरे, ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर, ऑन धिस टाईम मीडिया प्रा.ली. चे चेयरमेन संदीप थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.