Home मराठी लिटरमागे 40 पैसे कमी होऊ शकतो पेट्रोल, डिझेलचा दर; तेल कंपन्यांचे संकेत

लिटरमागे 40 पैसे कमी होऊ शकतो पेट्रोल, डिझेलचा दर; तेल कंपन्यांचे संकेत

369

देशाच्या अनेक राज्यांत ऑक्टोबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस महागाई वाढवू शकतो. एसबीआय रिसर्चच्या इकोरॅप अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये एकूण सरासरीपेक्षा ५४% अधिक पाऊस झाला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आगामी काळात महागाई वाढू शकते. याचदरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ४० पैसे प्रति लिटर इतका दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. तेल कंपन्यांनी रात्री उशिरा याची अधिकृत घोषणा केली नव्हती.