Home हिंदी Nagpur l खरबी चौकात कबाड़ीच्या दुकानाला भीषण आग

Nagpur l खरबी चौकात कबाड़ीच्या दुकानाला भीषण आग

637

नागपूर ब्यूरो : शुक्रवारी (6 नोव्हेम्बर) सकाळी 8 वाजता नागपुरातील खरबी चौकात असलेल्या कबाडीच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

अग्निशमन विभाग सक्करदरा, लकडगंज स्टेशन मधील 3 वाहने घटनास्थळी तात्काळ पोहचले. आणि केवळ अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश मिळाले. अग्निशमन विभागाच्या सक्करदरा स्टेशन चे अधिकारी सुनील डोकरे यांच्या नेतृत्वात 6 जवान आणि लकडगंज स्टेशन चे 4 जवानांच्या मदतीने ऐन दिवाळी च्या पर्वा वर मोठा अनर्थ टळला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).