Home मराठी Nagpur | पिपळात रस्त्याच्या खडीकरणाचे भूमिपूजन संपन्न 

Nagpur | पिपळात रस्त्याच्या खडीकरणाचे भूमिपूजन संपन्न 

498

नागपूर ब्यूरो: संत साई ताज सोसाययटी पिपळा येथे आज आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून ५ लक्ष रुपये रस्ते खडीकरणासाठी मंजूर करण्यात आले. आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर पंचायत समितीचे माज़ी सभापती व भाजपा ज़िल्हा महामंत्री अजय बोढारे, ज़िल्हा परिषद सदस्य सुभाष गुजर, पंचायत समिती सदस्या वैशाली भोयर, शुभांगी गायधने, गट ग्रामपंचायत पिपळा – घोगलीचे सरपंच नरेश भोयर, उपसरपंच प्रभु भेंड़े , सदस्य प्रकाश भोयर, सुनील रहाटे, वनिता कावळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नरेश भोयर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपूरे, राजेंद्र राजूरकर, अंकुश धाडसे, तब्बसूम खान, संध्या जोशी, निखिल भोयर, महिन्द्रा मारशिंगे, पंकज वैद्य, उमेश भोयर, विनोद कनोजिया, मुकुंद उपासने बी.के.प्रसाद, सचिन कोहळे, विक्रांत मोहूरले, चौधरी काका , दिलीप लेंडे,गिरीश राउत,मुकेश इंगळे, प्रकाश भोयर आदींनी परिश्रम घेतले.