आत्मनिर्भर खबर डॉट कॉम डेस्क: यंदा गणेशोत्सवाचे सार्वजनिक रूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार नाही. म्हणून काय झाले? आपन सर्व आपल्या घरातच गणपती बाप्पा ची स्थापना करूया. आपल्या बाप्पा ला ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ च्या माध्यमाने आपन सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप देऊया.
काय करायचे
तुमच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर परिवारा सह गणेश मूर्तीचा एक व्हीडीओ काढा आणी आम्हाला ईमेल करा. ईमेल मध्ये तुमचे नाम, आडनाव आणी शहर, गावाचे नाव सुद्धा लिहा. तुमचे व्हीडीओ आम्हाला मिळाल्यानंतर ते सर्व तुमच्या माहीतीनिशी आमच्या यू टयुब चॅनल वर अपलोड केले जाईल. या व्हीडीओ मधून निवडक व्हीडीओ आत्मनिर्भर खबर डॉट कॉम या आमच्या वेबसाइट वर बातमीच्या माध्यमातून प्रकाशित केले जाइल. म्हणजे तुमचा बाप्पा ऑनलाइनच्या माध्यमातून सर्वांचा बाप्पा होईल. सर्वांना सर्व गणेश मूर्तींचे दर्शन सुलभरित्या घळेल.
आमचा ईमेल