मुंबई मधील गिरगाव चौपाटी येथे गणपती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली. यावर्षी कोविड 19 च्या अनुषंगाने गणपती विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. यावेळी गृहमंत्र्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदा व सुव्यवस्था तसेच विसर्जनासंदर्भात आढावा घेतला. हे सुद्धा वाचा – यंदा मानाचे व प्रमुख गणेश मूर्तींचे विसर्जन उत्सव मंडपातच होणार
https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1299936097502334977
गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्वीटर अकाउंट वर एक वीडियो सुद्धा शेयर केला आहे.