Home हिंदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉजिटिव

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉजिटिव

708

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत ट्वीटर वरुण माहिती दिली आहे. “कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपापली चाचणी करून घ्यावी असंही ते म्हणाले.