Home Police Nagpur | नागपुरात पोलिसांचा रूट मार्च

Nagpur | नागपुरात पोलिसांचा रूट मार्च

489

नागपूर ब्यूरो : शनिवारी सायं.१८.३० वा. मेश्राम पुतळा चौक पो. स्टे. सदर येथून पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक २ विनिता साहू यांचे उपस्थितीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास आवाहन करण्यासाठी ०१ एसीपी , पोलीस स्टेशन सीताबर्डी, सदर,धंतोली,मानकापूर , गिट्टीखदान,अंबाझरी येथील ०७ पोलीस निरीक्षक,१८ अधिकारी ,६० पोलीस अमलदार आणि नागपूर शहरातील दंगा काबू पथक,जलद प्रतिसाद पथक ,वाहतूक विभाग यांचे सह फ्लॅग मार्च घेऊन PA system द्वारे आवाहन करण्यात आले. सदर रूट मार्च मेश्राम पुतळा चौक येथे सुरू होऊन मंगळवारी बाजार गड्डी गोदाम , एल आय सी चौक ,RBI चौक ,झीरो माईल, धंतोली मार्केट परिसर,धरमपेठ, गोकुल पेठ,अंबाझरी, गिट्टीखदान मानकापूर हद्दीतून पुन्हा मेश्राम पुतळा चौक येथे रूट मार्च काढण्यात आला.