Home मराठी #Nagpur | स्वत: नितीन गडकरी जेव्हा अमरावती मार्गावर निघतात तेव्हा…

#Nagpur | स्वत: नितीन गडकरी जेव्हा अमरावती मार्गावर निघतात तेव्हा…

516

नागपूर ब्यूरो : नितीन गडकरी हे त्यांच्या कार्यशैली मुळे फारच चर्चेतील मंत्री आहेत. प्रत्येकाला त्यांच्या काम करण्याची वेगळी तºहा बºया पैकी माहीती आहे. शनिवारी नितीन गडकरी स्वत: आपल्या वाहणाने अमरावती मार्गावर निघाले. त्यांनी या मार्गावर होणाºया दो उडान पुलाच्या बांधकामाबाबत यावेळी अधिकाºयांकडून माहिती घेतली आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा केले.


नागपूरमधील अमरावती रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दूर व्हावी यासाठी वाडी पोलीस स्टेशनपासून दत्तवाडी (१.९ किमी) तसेच विद्यापीठ कँपस ते आरटीओ आॅफिसपर्यंत २.५ किमीचा उड्डाण पुल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिले होते. शनिवारी स्वत: श्री गडकरी यांनी गाडीमधून संपूर्ण रस्त्याचे निरीक्षण करून उड्डाणपुल संदर्भात अधिकाºयांना महत्वाच्या सूचना दिल्या.