Home Social धनोजे कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा रविवारी

धनोजे कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा रविवारी

2382

नागपूर ब्यूरो: अखिल भारतीय धनोजे कुणबी समाज व राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता धनोजे कुणबी समाज भवन, प्लॉट नं. 81, सुयोग नगर, नागपूर येथे उपवर-वधू परिचय मेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्याचे योजीले आहे. तरी ज्या इच्छुक उपवर-वधू यांना आपली माहिती पर व्हिडीओ क्लिप पाठवायची असल्यास ती खालील मोबाइल नंबर वर व्हॉटसअप मार्फत 10.02.2022 पर्यंत पाठवावी. आपण पाठवत असलेली व्हिडीओ क्लिप एक मिनीट च्या वर नसावी, ही विनंती. मोबाइल नंबर – (1) अध्यक्ष – डॉ. गजेंद्र आसुटकर, 9881717751 (2) उपाध्यक्ष – श्री दिलीप माथनकर – 9822578127 (3) सभासद – श्री आंनद धानोरकर – 9922116691