Home Police #Nagpur | विद्यार्थ्यांना समझाविले वाहतुकीचे नियम

#Nagpur | विद्यार्थ्यांना समझाविले वाहतुकीचे नियम

532

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांची उपस्थिती

नागपूर ब्यूरो : पोलीस आयुक्त कार्यालय शहर व वाहतुक विभाग, रस्ता सुरक्षा दल आणि हिरो मोटो कॉप्स यांच्या संयुक्त विद्यमाने ट्राफिक चिल्ड्रन पार्क ये 33 वे रस्ता सुरक्षा अभियान 2022 राबविण्यात आले. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांनी इथे भेट दिली. या ठिकाणी उपस्थित आरएसपी चे विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह और वाहतुकीचे नियम आदिंबाबत माहीती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अजय मालविय (वाहतुक), वाहतुक परिमंडळ सदर के पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह राजपुत, हिरो मोटो कॉप्स चे सेफ्टी मॅनेजर गजानन भटकर आणि रस्ता सुरक्षा दल नागपुर के प्रभारी राजेंद्र देठे प्रामुख्याने उपस्थित होते.