मानवाने भलेही अंतराळापर्यंत झेप घेतली असेल. परंतु त्याची मोठी किंमत पृथ्वीला मोजावी लागली. दहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर ६०० कोटी हेक्टर म्हणजेच सुमारे ५७ टक्के वनक्षेत्र होते. आता ते ४०० कोटी हेक्टर एवढे राहिले. जैव अभ्यास करणाऱ्या आययूसीएनच्या रेड डेटा बुकमधील १४२,५०० प्रजातींपैकी ४० हजार प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. खरे तर ज्ञान प्रजातींपैकी हे केवळ २८ टक्के प्रमाण आहे. आज अर्थ डेच्या निमित्ताने वसुंधरेसंबंधीची तत्थे..
नामशेष… सर्वाधिक धोका यांना प्रजाती धोका उभयचर (अॅम्फिबियन) 41% सस्तन (मॅमल्स) 26% कॉनिफर 34% पक्षी 14% सरपटणारे 32% शार्क व रेस 36% रीफ कोरल 33% क्रस्ट ओशन 28%
९०० प्रजातींनी कायमचा निरोप घेतला सस्तन 85 मासे 80 उभयचर 35 सरपटणारे 30 पक्षी 159 दररोज ३०० मेट्रिक टन कॉस्मिक डस्ट पृथ्वी ४५४ कोटी वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीवर ७० टक्क्यांहून जास्त पाणी, परंतु पाण्याचा भार केवळ एक टक्का. पृथ्वीमधील लोेह तत्त्व सुमारे ८५-८८ टक्के, ४७ टक्के ऑक्सिजन. अंटार्क्टिकाच्या वाळवंटासारखी स्थिती. असे असूनही पृथ्वीचे स्वच्छ पाणी ७० टक्के, ९० टक्के बर्फ.