Home Farmer #Nagpur | अतिवृष्टी व पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई...

#Nagpur | अतिवृष्टी व पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा

405

नागपूर ब्यूरो: नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. जवळपास ८२ टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसात नुकसान भरपाई मिळेल. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज दिली. माध्यमांसाठी चित्रफीत.

 

Deepawali 2022 | गोमातेच्या पूजेपासून होते दिवाळीला सुरुवात, पाहा का साजरा केला जातो वसुबारसचा सण