Home Education JOB ALERT । महिन्याचा तब्बल 67,000 रुपये पगार; NCERT मध्ये ‘या’ पदांसाठी...

JOB ALERT । महिन्याचा तब्बल 67,000 रुपये पगार; NCERT मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

492

मुंबई ब्युरो : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  1. प्राध्यापक (Professor)
  2. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  3. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
  4. ग्रंथपाल (Librarian)
  5. सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian)

प्राध्यापक (Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post-graduation in relevant field and Ph.D./M.A/M.Ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post-graduation in relevant field and Ph.D./M.A/M.Ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post-graduation in relevant field and Ph.D./M.A/M.Ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

ग्रंथपाल (Librarian) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी A Master’s Degree in Library Science/ Information Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

 

सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी A Master’s Degree in Library Science, Information Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच अनुभव असणं आवश्यक आहे.

एकूण जागा – 292