Home Social NADT येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

NADT येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

424

नागपूर ब्युरो : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमत्त नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT) येथे अपर महानिदेशक ( प्रशासन ) मुनिश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी NADT चे अधिकारी, फॅकल्टी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.