Home Nagpur Nagpur | घोगलीत बाबासाहेबांना आदरांजली

Nagpur | घोगलीत बाबासाहेबांना आदरांजली

64

नागपुर ब्युरो: विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी घोगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी परिसरातील महिला मंडळाने बुद्धवंदनेने बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. यावेळी माजी सरपंच नरेश भोयर, श्रीकृष्ण नेहारे, रमेश कदम, कांतीलाल मोठे, गवळी, मधुकर सुरवाडे, राजेश सोनटक्के, प्रमोद रामटेके, मनोज फुलपाटील, हरीश भगत, खुशाल हेडाऊ, प्रकाश रामटेके, भास्कर वासनिक, शंकर खाडे, महिला मंडळ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.