Home Election Nagpur । नागपूर शहरात दिव्यांगाकरीता मतदानासाठी वाहनांचे हे आहेत संपर्क क्रमांक

Nagpur । नागपूर शहरात दिव्यांगाकरीता मतदानासाठी वाहनांचे हे आहेत संपर्क क्रमांक

51

नागपूर ब्युरो : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत विधानसभामतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय असलेल्या प्रत्येक बुथवर दिव्यांग मतदारांनाआवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील मतदारसंघातील झोन व विधानसभा क्षेत्रनिहाय असलेल्या प्रत्येक बुथवर दिव्यांग मतदारांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यातआल्या आहेत. सर्व दिव्यांग नागरिकांनी या सोयीसुविधांचा लाभ घ्यावा व जास्तीतजास्त मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिव्यांग व 85 वर्षावरील मतदाराला मतदान करण्यास कुठलीही अडचण असेल तरत्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे हेल्पलाईन क्रमांक 8329131808(प्रफुलगोहते) व 8623825845 (सुशिल शिंदे) या दोन नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

विधानसभाक्षेत्रनिहाय वाहन क्रमांक आणि कर्मचारी व वाहनचालकांचे नाव(मोबाईल क्रमांकासह)याप्रमाणे.

52-नागपूर दक्षिण-पश्चिम- वाहनक्रमांक एमएच31-सीआर 5858, वाहनचालक शरद(9049133327), कर्मचारी प्रकाश ढोमणे (9049170656)व पुरुषोत्तम मेश्राम (9975406606). वाहन क्रमांक एमएच27-एच9203, वाहनचालकांचे नावप्रशांत (9545510659) कर्मचारी पंकजकानेरकर(9975640248) व एकनाथ गंजेंवार (8378895153), वाहन क्रमांक एमएच31-डीव्ही 5161,वाहनचालक राहुल (7972704950) कर्मचारी धमेंद्र दाभाडे (9765363628 ) व सुनील आळशी(7083208493) आहेत.

53-नागपूर दक्षिण- वाहनक्रमांक एमएच31इए5965, वाहनचालक अमोल (7666398819), कर्मचारी हितेशतिवारी(7709107338) व निलेश ढवळे (7499001369) तर वाहन क्रमांक एमएच40-एसी4040, वाहनचालक अतुल(9096596153), कर्मचारी वीरेंद्र संयम (7970167519) व कैलास राऊत(7507142220) आणि वाहनक्रमांकएमएच23एडी5999, वाहनचालक शुभम(8793493559), कर्मचारी सचिन मधुमटके(9767444971) व कुणाल गायकवाड (9172116077) आहेत.

54-नागपूर पुर्व- वाहनक्रमांकएमएच31-इए3324, वाहनचालक सोनु (8208558520), कर्मचारी राजु बोंद्रे (8421402571) वगौतम कावरे (7020462368), वाहन क्रमांक एमएच40-केआर9889, वाहनचालक अतुल (9923819874),कर्मचारी मंगेश मन्ने (8379870207) व किशन गेडाम (9373986175) आणि एमएच31-डीके5151,वाहनचालक प्रविण (8421911880), कर्मचारी ह्रतुकेश कदम (7620916148) व कुंदन शंभरकर(8010448495)आहेत.

55-नागपूर मध्य– वाहनक्रमांकएमएच31-डीव्ही9940, वाहनचालक अरविंद (9270155029), कर्मचारी प्रमोद बेले(7498356266 ) व अश्विन बावन (9370012235) तर वाहनक्रमांक एमएच48-ए6694, वाहनचालकअमोल थोटे (9405141419), कर्मचारी नरेश हळदकर (9420251176) व जगदीश मडावी(9767801481) आणि वाहनक्रमांक एमएच31-एन4120, वाहनचालक हिमांशु (7756826033),कर्मचारी पंकज दवणे (7038578823) व राजु साहू (9404075014) आहेत.

56-नागपूर पश्चिम-वाहनक्रमांक एमएच49-बीआर 0863, वाहनचालक रंजित (9175536013), कर्मचारी दिनेश बोंडे(9822775170) व मनीष चक्रपाणी (8390384746) तर वाहनक्रमांक एमएच31-सीए3265,वाहनचालक प्रिन्स (8830655903), कर्मचारी अमोल निकोसे (8007175304) व प्रेमराजभक्ते (9923599852) आणि वाहनक्रमांक एमएच31- डीव्ही8005, वाहनचालक दिपांशु(9529434693), कर्मचारी सुनील मेश्राम (9096538840) व सिध्दार्थ गच्चे(9075992647) आहेत.

57- नागपूर उत्तर-वाहनक्रमांक एमएच31-सीए4874, वाहनचालक शिवा थोटे (9764852590), कर्मचारी मिथुनगेडाम (8421769579)व निलेश जाधव (8010653538). वाहनक्रमांक एमएच31- एफसी 6573,वाहनचालक दिगांबर (8830963146), कर्मचारी बंटी डोंगरे (8805833545) व अमोर घोंगरे (8007311838). वाहनक्रमांकएमएच31-एफसी7277, वाहनचालक राहुल (9730699199), कर्मचारी कमलाकर बोरकर(9834148195) व भारत धामणे (7083746619) आहेत.