Home हिंदी कोल्हापुरात धनगर आरक्षण गोलमेज परिषद प्रारंभ

कोल्हापुरात धनगर आरक्षण गोलमेज परिषद प्रारंभ

1101

 शाहु महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार घालुन केली सुरवात

कोल्हापुर ब्यूरो : कोल्हापूर येथे धनगर समाजाची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, मंत्री राम शिंदे, धनगर समाजाचे नेते अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण राजे होळकर, डॉ. शशिकांत तरंगे, सुरेश भाऊ कांबळे, नवनाथ पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार घालुन परिषदेची सुरवात करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब (आप्पा) डांगे, राजे भूषणराजे होळकर, आ. रामराव वडकुते, डॉ. शशिकांत तरंगे, पांडुरंग बेरगळ, सुरेश (भाऊ) कांबळे, नवनाथ पडळकर, संयोजक संदिप कारंडे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.