Home हिंदी चंद्रपुरात कोरोना रुग्ण संख्या घटली, जनता कर्फ्यु यशस्वी

चंद्रपुरात कोरोना रुग्ण संख्या घटली, जनता कर्फ्यु यशस्वी

731

चंद्रपूर ब्यूरो : चंद्रपूर चे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात की, सप्टेंबर महिन्यात ज्या प्रकारे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत होता त्यानुसार प्रती दिवस 500 -600 कोरोना बाधित रुग्ण संख्या असण्याचा अंदाज होता। मात्र आता चन्द्रपुरात रुग्ण संख्या घटत आहे. वडेट्टीवार यांनी ताबडतोब चंद्रपुरात करण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ला याचे श्रेय दिले आहे.

वडेट्टीवार म्हणतात, ताबडतोब जनता कर्फ्यु व नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे आता प्रती दिवस रुग्ण संख्या दोन आकडी झाली आहे. जार नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत राहिला तर लवकरच अजुन रुग्ण संख्या कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).