Home हिंदी Nagpur । मास्क न घातल्यास आता भरावा लागणार एक हजार रुपये दंड

Nagpur । मास्क न घातल्यास आता भरावा लागणार एक हजार रुपये दंड

729

नागपूर ब्यूरो : मास्क व सोशल डिस्टसिंग चे पालन न करणाऱ्या विरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत 806 व्यक्तीकडून 4 लाख 33 हजार 500 रुपयाचा दंड वसुल केला आहे, दंडाची रक्कम 500 रुपया वरून एक हजार रुपये करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे, जनतेने नियमाचे कठोर पालन करणे अपेक्षित आहे, दिवाळी नंतर कोरोना रुग्ण वाढत आल्यामुळे जनतेनी सामाजिक अंतर व मास्क वापरण्या सोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).