Home मराठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली

614

नागपूर ब्यूरो : दिल्ली येथे काळा कृषी बिला विरोधातील आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना गंगा बाई घाट स्मशान भूमी महादेव यांचा मूर्ती जवळ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे पूर्व विधानसभा अध्यक्ष माजी नगर सेवक नाना झोडे, नागपूर शहर युवती अध्यक्ष रुतिका डाफ, पूजा मानमोडे, सुनीता येरणे, आंबोली येउरकर, स्वाती अहिरराव, मेघा क्षीरसागर, खुशी बागडे, आदित्य बरबते, मृदुला झोडे, परमेश्वर राऊत, बांसराज बांगडकर, राजेंद्र क्षीरसागर, सारंग अडसड, राजू वरजूरकर, मीलन बडे, धीरज डहाके, नकुल गमे, सुरेश गणोरकर, महेश चामट, प्रवीण शिलारे, मनोज लोणारे, नंदू कापसे, मिलिंद महाजन, राजेश घिवदोनडे, चंदू वाकोडकर, रमेश डहाके, गोपाळ नेउलकर, राजू भोयर, रमेश ठाकरे, भोळराज ठाकरे, विनोद चामट, स्वप्नील खडगी, उमेश निखारे, राकेश बिनेकर, नरु बावनकार, राजेश बदुले, असलंम भाई, रवी चवरे, मंगेश झोडे, भूषण वंजारी, अतुल ढोबळे, नितीन चोंदे, पीयूष लाखे, प्रशांत हरोडे, विक्रांत झाडे, गवरव हटवार, शयलेश कावरे, शयलेश गावंडे व आदी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सदस्य उपस्थित होते.