Home मराठी Fire। बुटिबोरी च्या फार्मासिटिकल कंपनीला आग

Fire। बुटिबोरी च्या फार्मासिटिकल कंपनीला आग

नागपूर ब्यूरो : नागपूर जवळील बुटीबोरी एमआयडीसी क्षेत्रातील स्नेहा फार्मासिटिकल या कंपनीला सोमवारी सकाळी आग लागली. आगी वर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निश्मन विभागाने खूप परिश्रम घेतले

आगिच्या या घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसी प्रशासनाने मिहान, बुटीबोरी आणि वाडी येथील अग्निशमन विभागाच्या 5 बंब बोलाविले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. बातमी लिही पर्यंत विस्तृत वृत्त हाती आले नव्हते.