Tag: obc
महाज्योती कृती संघर्ष समिती, भाजयुमो आणि भाजपा ओ.बी.सी आघाडीच्या मागणीला यश
नागपूर ब्युरो : महाज्योती संस्थेअंतर्गत भटक्या विमुक्त, ओबीसी समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संशोधन क्षेत्रातील शैक्षणिक समस्या सरकारने तात्काळ निकाली काढावे या मागणीसाठी बहुजन समाज कल्याण...